महाकृषी ऊर्जा अभियान – प्रधानमंत्री कुसुम योजना सूचना

As the PM-KUSUM Scheme ended on 31st December 2025, the beneficiary registration process has been stopped until further notice.

पीएम-कुसुम योजनेचा कालावधी दि. 31 डिसेंबर 2025 रोजी समाप्त झाल्यामुळे, पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत लाभार्थी नोंदणी प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली आहे.